आता न्यायसंस्थेबद्दलही संशय निर्माण होऊ लागला आहे!
एक दिवस संपून दुसरा सुरू होतो. एक महिना संपून दुसरा सुरू होतो. तसंच एक वर्ष संपून दुसरं सुरू होतं. त्याला शके म्हणा नाही तर इसवी सन म्हणा! काळ त्याच्या गतीनं बदलत असतो. त्यामुळे नववर्षाचं स्वागत करताना आपल्या मनाशी मागील वर्षातलं काय काय ठेवायला हवं आणि काय काय विसरायला हवं याची (ढोबळ का होईना) यादी करणं आवश्यक आहे. तशी ती करता आली तर आपण काही एक निष्कर्षापर्यंत येऊ शकतो. त्यासाठीचं हे अल्पकालीन सदर.......